Ola Masala

अस्सलचवीचा ओला मसाला

(AssalChav Instant Made Paste)

१००% घरघुती आणि कुठलीही प्रोसेसिंग न केलेला, व्हेज आणि नॉन-व्हेजच्या कुठल्याही ग्रेव्हीसाठी वापरता येईल असा अस्सल मराठी चवीचा ओला मसाला.

Available in (incl. with all taxes + shipping extra)

Send Enquiry

अस्सलचवीचा ओला मसाला / AssalChav Instant Made Paste

महाराष्ट्राच्या अस्सलचव असलेल्या खाद्यपदार्थांच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण स्वादांचा अनुभव घ्या.

चांगल्या गुणवत्तेचे घटक आणि अस्सल मराठी पाककृतींनी तयार केलेली, इन्स्टंट मेड सिरीजमधील प्रत्येक डिश अस्सल भारतीय पाकपरंपरेचे खरे प्रतिनिधित्व आहे. सुंदर अरोमा असलेली मसालेदार समृद्धता आणि चवीचा आनंद घ्या – फक्त आणि फक्त अस्सलचीवीच्या उत्पादनांसोबतच.

ओला मसाला बनवण्याची कृती:

अस्सलचवीचा तयार ओला मसाला कढईत घालून तेल सुटे पर्यंत परता. तेल सुटल्यानंतर आपल्या आवडीची भाजी आणि आवश्यक तितके गरम पाणी घालून उकळू द्या – फक्त १० मिनिटांत भाजी तयार होईल. मसाल्यात वरून तेल आणि मीठ टाकण्याची आवश्यकता नाही. मिठाचं प्रमाण जास्त हवं असल्यास टाकू शकता.

Ingredient used:

  • अस्सलचव गरम मसाला
  • कांदा (Onions)
  • लसुण (Garlic)
  • अद्रक (Ginger)
  • खोबरं (Dry coconut)
  • कोथिंबीर (Green Coriander leaves)
  • सफोला गोल्ड ऑइल( Saffola Gold Oil)
Storage Instructions

Please store the instant-made paste in the refrigerator. It is best to use it within 4 weeks of the date of manufacturing.

Please store the instant-made paste in the refrigerator. It is best to use it within 4 weeks of the date of manufacturing.

Share and Enjoy !

Shares

Leave a Comment

Shares